VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 22 February 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 22 February 2022

| Updated on: Feb 22, 2022 | 1:54 PM

वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर परळहून प्रभादेवीच्या स्वामी समर्थ मठाच्या दिशेने येणारा जगन्नाथ भातणकर मार्ग सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणच्या माध्यमातून वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे.

वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर परळहून प्रभादेवीच्या स्वामी समर्थ मठाच्या दिशेने येणारा जगन्नाथ भातणकर मार्ग सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणच्या माध्यमातून वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आली आहे. हा मार्ग बंद करण्यात आल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून, एलफिन्स्टकडूनन प्रभादेवी, वरळीकडे येणारी वाहतूक दीपक टॉकीजवरून पुन्हा वरळी आणि प्रभादेवीच्या दिशेने वळविण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी एलफिन्सनवरून प्रभादेवीला येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.