VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 30 December 2021
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचा दिलेला इशारा आणि पर्यावण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, असा दिलेला इशारा त्यानंतर नाशिकमध्ये पोलीस आयुक्त जागे झाले असून, त्यांनी नवे नियम आणि रात्रीची संचारबंदी लागू करायच्या सूचना दिल्या आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचा दिलेला इशारा आणि पर्यावण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, असा दिलेला इशारा त्यानंतर नाशिकमध्ये पोलीस आयुक्त जागे झाले असून, त्यांनी नवे नियम आणि रात्रीची संचारबंदी लागू करायच्या सूचना दिल्या आहेत. खरे तर याबाबतचे नवे निर्बंध 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तात्काळ हे निर्बंध आहेत तसे लागू केले. मात्र, नाशिक शहरात हे निर्बंध लागू करण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी कसलीही कार्यवाही केली नव्हती.
Latest Videos