VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 30 November 2021
मुंबई महापालिकेनं कार्यक्षेत्रातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. आता मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेनं कार्यक्षेत्रातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. आता मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनं येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार नाहीत. मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते.
Latest Videos