VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 4 March 2022
मार्च 2022 मध्ये संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्धारित वेळेत घेणे शक्य नाही. असा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे.
मार्च 2022 मध्ये संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्धारित वेळेत घेणे शक्य नाही. असा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे अमरावती महापालिका निवडणुकीवर आता संकटाचे ढग दिसत आहेत. अशा स्थितीत आता 8 मार्चपासून महापालिकेवर प्रशासकाची सत्ता राहणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची प्रशासक पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
Latest Videos