VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 10 AM | 10 September 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 10 AM | 10 September 2022

| Updated on: Sep 10, 2022 | 11:00 AM

मुंबईच्या लालबाग राज्याचे विसर्जन मोठ्या थाटामाटात पार पडले असून लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर इकडे पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अलका चाैकात पोहचलीयं. दगडूशेठ गणपतीच विसर्जन पांचाळेश्वर घाटावर केले जाणार आहे. 

मुंबईच्या लालबाग राज्याचे विसर्जन मोठ्या थाटामाटात पार पडले असून लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर इकडे पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अलका चाैकात पोहचलीयं. दगडूशेठ गणपतीच विसर्जन पांचाळेश्वर घाटावर केले जाणार आहे. काही वेळात घाटावर श्री ची मूर्ती येणार असल्याचे नवे अपडेट मिळते आहे. महापालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार केला असून विसर्जन याच हाैदात होणार आहे. दगडूशेठ गणपतीच्या मिरवणूकीमध्ये भाविकांची संख्या लक्षणीय आहे.

Published on: Sep 10, 2022 11:00 AM