VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 07 June 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 07 June 2022

| Updated on: Jun 07, 2022 | 12:17 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबादला सभा होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या औरंगाबादमध्ये असणार. 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक आहे आणि या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसात सर्व अपक्ष आमदार आणि पक्षांच्या आमदारांना विश्वासात घेण्यात येणार आहे. त्यांना विश्वास दिला जाणार आहे. त्यामुळे आज होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबादला सभा होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या औरंगाबादमध्ये असणार. 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक आहे आणि या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसात सर्व अपक्ष आमदार आणि पक्षांच्या आमदारांना विश्वासात घेण्यात येणार आहे. त्यांना विश्वास दिला जाणार आहे. त्यामुळे आज होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील 2-3 दिवस धावपळीचेच असणार असल्याने  दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.  या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्व राज्याचे  लक्ष लागले आहे.

Published on: Jun 07, 2022 12:17 PM