VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 13 March 2022
फोन टॅपिंगप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजपकार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या नोटिशीची होळी करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरही भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करण्याची शक्यता असल्याने बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
फोन टॅपिंगप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजपकार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या नोटिशीची होळी करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरही भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करण्याची शक्यता असल्याने बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पोलीस हे फडणवीस यांच्या सागर बंगल्यात जाऊन त्यांची चौकशी करणार असल्याने सागर बंगल्याबाहेरही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे. राज्यातही अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांना आलेल्या नोटिशीची होळी करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
