VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 16 August 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 16 August 2022

| Updated on: Aug 16, 2022 | 12:17 PM

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातामध्ये निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. खोपोली येथील बोगघ्याजवळ त्यांच्या गाडीचा परवा अपघात झाला होता. अनेकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिल्याचे कळते आहे.

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातामध्ये निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. खोपोली येथील बोगघ्याजवळ त्यांच्या गाडीचा परवा अपघात झाला होता. अनेकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिल्याचे कळते आहे. मेटे यांच्या ड्रायव्हरनी पोलिसांच्या तपासाला समाधानकारक उत्तरे दिली नसल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणार आहेत. प्रवासादरम्यान, ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि विनायक मेटे यांना कुणाचे फोन आले होते, याचाही तपास पोलीस करणार आहेत. मेटे यांच्या कॉल्सचा डाटा पोलीस तपासणार आहेत.