VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 18 August 2021
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या पाचमध्ये आले आहेत. आश्चर्य म्हणजे या यादीत भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री नाही. त्यामुळे भाजपचा देशातील ग्राफ कोसळतोय हे सिद्ध होतंय, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या पाचमध्ये आले आहेत. आश्चर्य म्हणजे या यादीत भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री नाही. त्यामुळे भाजपचा देशातील ग्राफ कोसळतोय हे सिद्ध होतंय, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. एका सर्व्हेत देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश झाला आहे. उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Latest Videos