VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 19 September 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 19 September 2021

| Updated on: Sep 19, 2021 | 12:25 PM

पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात झालीये. नागरिकांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे. पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात झालीये. नागरिकांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे. पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सकाळी दहापासूनच सुरूवात झाली आहे.  नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर न पडता विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, असे आवाहान पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलंय.