VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 2 February 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 2 February 2022

| Updated on: Feb 02, 2022 | 12:15 PM

आघाडी करायची की नाही , स्वबळावर निवडणूक लढवायची याचे अंदाज बांधले जात आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी (Municipal elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही(Maharashtra Navnirman Sena) आपले लक्ष केंद्रित केलं आहे.

शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रभागांचा प्रा-रूप आराखडानंतर प्रत्येक पक्षाची मोर्चे बांधणीस सुरवात झाली . आघाडी करायची की नाही , स्वबळावर निवडणूक लढवायची याचे अंदाज बांधले जात आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी (Municipal elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही(Maharashtra Navnirman Sena) आपले लक्ष केंद्रित केलं आहे. आगामी निवडणुकीत(Election)  स्वबळावर निवडणूक लढवताना सर्वच जागा लढवण्यासापेक्षा मनसेचे प्राबल्य असलेल्या जागांवरच उमेदवार देत लक्ष केंद्रित करण्याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे.