VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 20 August 2022
उदय सामंत यांच्यावर पुण्यात हल्ला करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करत उदय सामंत हे आसामला गेले होते. त्यानंतर ते पुण्यात दाखल झाल्यावर त्यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगले तापले होते.
उदय सामंत यांच्यावर पुण्यात हल्ला करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करत उदय सामंत हे आसामला गेले होते. त्यानंतर ते पुण्यात दाखल झाल्यावर त्यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगले तापले होते. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून पकडण्यात आले होते. आता उदय सामंत यांनी ज्याठिकाणी हल्ला झाला होता, त्याचठिकाणी सभा घेण्याचा एक मोठा निर्णय घेत. विरोधकांना चांगलीच चाप बसवण्याचा विचार केलायं. आता उदय सामंत हे पुण्यात सभा घेणार आहेत.
Published on: Aug 20, 2022 12:13 PM
Latest Videos