VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 27 April 2022
नवाब मलिक असो की अनिल देशमुख या आमच्या मंत्र्यांना पाच लाख, 20 लाखासाठी आत टाकता. आमच्या मालमत्तांवर टाच आणता. मग डी गँगशी संबंधित लकडावालाने मनी लॉन्ड्रिंग केली. तो तुमच्या कस्टडीत होता. तुम्ही त्याच्या मनी लॉन्ड्रिंग केसेसमधील सर्वांची चौकशी केली. मग राणा दाम्पत्यांची चौकशी का केली नाही? माझा हा ईडीला सवाल आहे, असं संजय राऊत म्हणाले
नवाब मलिक असो की अनिल देशमुख या आमच्या मंत्र्यांना पाच लाख, 20 लाखासाठी आत टाकता. आमच्या मालमत्तांवर टाच आणता. मग डी गँगशी संबंधित लकडावालाने मनी लॉन्ड्रिंग केली. तो तुमच्या कस्टडीत होता. तुम्ही त्याच्या मनी लॉन्ड्रिंग केसेसमधील सर्वांची चौकशी केली. मग राणा दाम्पत्यांची चौकशी का केली नाही? माझा हा ईडीला सवाल आहे, असं संजय राऊत म्हणाले. लकडावाला हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात होता. तेव्हा तुम्ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राणा दाम्पत्यांची चौकशी का केली नाही? तुमच्यावर कुणाचा दबाव होता? कोणते हस्तक दबाव आणत होते, असा सवालही राऊत यांनी केली.
Latest Videos