VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 4 August 2021
ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) याची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे मंगळवारी विशेष न्यायालयात ही माहिती देण्यात आली.
ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) याची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे मंगळवारी विशेष न्यायालयात ही माहिती देण्यात आली. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मागणी तपास यंत्रणेने केली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपींनी हत्येसाठी 45 लाखांची सुपारी दिली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
Latest Videos