VIDEO : Headline | 11 AM | कोरोनाची त्रिसूत्री पाळा, अन्यथा कठोर कारवाई – मंत्री विजय वडेट्टीवार

| Updated on: Jun 07, 2021 | 12:21 PM

आडपासून 10 जिल्हात 'अनलाॅक', निर्बध शिथिल होताच माॅर्निग वाॅकसाठी मुंबईकर घराबाहेर, सामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दरवाजे बंदच, नागपुरात आजपासून पूर्णपणे अनलाॅक, पुण्यातील पीएमपीएल बससेवा आजपासून 50 टक्के क्षमतेनं सुरू