VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 PM | 02 Jully 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 PM | 02 Jully 2022

| Updated on: Jul 02, 2022 | 1:45 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडामध्ये शिवसेनेतून 39 आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. शिंदे गट एवढ्यावरच थांबलेला नाही तर त्यांनी मूळ शिवसेनेवरच दावा सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्व खडबडून जागे झाले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडामध्ये शिवसेनेतून 39 आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. शिंदे गट एवढ्यावरच थांबलेला नाही तर त्यांनी मूळ शिवसेनेवरच दावा सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्व खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच शिवसेनेच्या सर्व नगरसेवक, आमदार, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Published on: Jul 02, 2022 01:45 PM