VIDEO : Headline | 12 PM | सत्ता गेल्यानं भाजप अस्वस्थ – एकनाथ खडसे

| Updated on: Jun 07, 2021 | 12:40 PM

कोरोनाची त्रिसूत्री पाळा, अन्यथा कठोर कारवाई, निर्बध शिथिल होताच मुंबईकर निघाले माॅर्निंग वाॅकला, सामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दरवाजे बंदच, पुण्यातील पीएमपीएल सुरू, दुकानंही 4 वाजेपर्यंत खुली