VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 12 April 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 12 April 2022

| Updated on: Apr 12, 2022 | 3:20 PM

दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राह्मण असतात आणि रस्त्यावर उतरणारे बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवा. स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी केला होता.

दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राह्मण असतात आणि रस्त्यावर उतरणारे बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवा. स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी केला होता. सुजात यांच्या या विधानावर मनसे आणि हिंदू महासंघाने सडकून टीका केली आहे. केवळ सुशिक्षित असून चालत नाही. सुजाण सुद्धा असावं लागतं, असा हल्लाबोल मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. नावातच जात शब्द असलेल्या सुजातकडून शहाणपणाची अपेक्षा नाही, अशी टीका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.