VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 December 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 December 2021

| Updated on: Dec 19, 2021 | 3:29 PM

गोंदिया जिल्ह्यात 21 डिसेंबरला जिल्हा परिषेची निवडणूक होत आहे. प्रचारासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांच्यासमोर दोन माजी आमदारांनी नाजारी व्यक्त केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार गोपाल अग्रवाल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

गोंदिया जिल्ह्यात 21 डिसेंबरला जिल्हा परिषेची निवडणूक होत आहे. प्रचारासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांच्यासमोर दोन माजी आमदारांनी नाजारी व्यक्त केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार गोपाल अग्रवाल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणूक लढविली. मात्र त्यावेळी भाजपच्या कुठलेही बडे नेते आमदार, खासदार तर सोडा जिल्ह्याचे कोणतेही नेते माझ्या प्रचारासाठी गोंदियात आले नाही. उलट 2014 च्या निवडणुकीत गोपाल अग्रवाल हे काँग्रेस कडून लढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा गोंदियात झाली. तरीदेखील या ठिकाणी गोपाल अग्रवाल यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रभाव केला.