VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 21 july 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 21 july 2022

| Updated on: Jul 21, 2022 | 3:51 PM

आरेतील मेट्रोच्या कारशेडवरील मोकळा झालाय. एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना दणकाच दिल्याचे बोलले जात आहे. आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आला आणि कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला.

आरेतील मेट्रोच्या कारशेडवरील मोकळा झालाय. एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना दणकाच दिल्याचे बोलले जात आहे. आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आला आणि कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आमच्या सरकारच्या वेळी आरेतील जी जागा सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. तिथे 25 टक्के काम पूर्ण झालं आहे आणि राहिलेलं 75 टक्के काम लवकर केलं जाऊ शकतं. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरु करायची असेल तर कारशेड आरेतच बनलं पाहिजे. मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. 

Published on: Jul 21, 2022 03:51 PM