VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 12 September 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 12 September 2022

| Updated on: Sep 12, 2022 | 7:37 AM

आज मुंबईमध्ये मनसेच्या सरचिटणीसांची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला स्वत: राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतंय. राज्यातील आगामी महापालिका निवडणूकींसाठी ही बैठक महत्वाची असल्याचे सांगितले जात आहे.

आज मुंबईमध्ये मनसेच्या सरचिटणीसांची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला स्वत: राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतंय. राज्यातील आगामी महापालिका निवडणूकींसाठी ही बैठक महत्वाची असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या असल्याने मनसेच्या या बैठकीला महत्व आहे. येणाऱ्या काळातील निवडणूकींमध्ये मनसेची भूमिका नेमकी काय असणार यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

Published on: Sep 12, 2022 07:37 AM