VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 13 September 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटलांविषयी एक अत्यंत महत्वाचे आणि मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री म्हणाली की, जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते पद पाहिजे होते, यामुळेच त्यांनी अधिवेशनात अजित दादांना बोलू दिले नाही. मुख्यमंत्र्यांनी नाराजी नाट्यावर हे मोठे भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटलांविषयी एक अत्यंत महत्वाचे आणि मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री म्हणाली की, जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते पद पाहिजे होते, यामुळेच त्यांनी अधिवेशनात अजित दादांना बोलू दिले नाही. मुख्यमंत्र्यांनी नाराजी नाट्यावर हे मोठे भाष्य केले आहे. आता यावर NCP च्या नेत्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे बघण्यासारखेच ठरणार आहे. कारण एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांवर हा मोठा आरोप केलायं.
Latest Videos