VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 14 September 2022

| Updated on: Sep 14, 2022 | 7:49 AM

फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापताना दिसते आहे. यावर आता स्वत: राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिलीयं. फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यातून गेल्याच कसा असा सवाल मनसे नेते राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

Published on: Sep 14, 2022 07:39 AM