VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 11 November 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 11 November 2021

| Updated on: Nov 11, 2021 | 10:40 AM

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला भाजपनं पाठिंबा जाहीर केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका व्हिडीओचा दाखला देत भाजपवर जोरदार टीका केलीय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला भाजपनं पाठिंबा जाहीर केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका व्हिडीओचा दाखला देत भाजपवर जोरदार टीका केलीय. एसटी कर्मचारी आज ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्या घेऊन फडणवीस मुख्यमंत्री असताना मुनगंटीवार यांच्याकडे गेल्यावर त्यांना हाकलून देण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुनगंटीवारांचा तो व्हिडीओ ट्विट केला आहे. या आरोपाला आता स्वत: सुधीर मुंनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.