VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 30 January 2022
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. पुणे आणि नागपूर महानगरपालिकेची प्रभाग रचना पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून त्यावरील अंतिम निर्णय हा 2 मार्चला होणार आहे.
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. पुणे आणि नागपूर महानगरपालिकेची प्रभाग रचना पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून त्यावरील अंतिम निर्णय हा 2 मार्चला होणार आहे. तर, नागपूर महापालिकेचे प्रभाग रचना ही सोमवारपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना अंतिम होत असल्याने राजकीय पक्षांचे लक्ष या सर्व प्रक्रियेकडे लागलेलं आहे. सर्व राजकीय पक्ष महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. प्रभाग रचनेनंतर आरक्षणाची सोडत जाहीर होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं कळवलेलं आहे. त्या
Published on: Jan 30, 2022 11:20 AM
Latest Videos