4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

| Updated on: Jul 12, 2021 | 6:04 PM

नाना पटोले यांच्या घोषणेमुळे शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चिमटा

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

1) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना रिपोर्ट जातो, स्वबळाच्या भाषेमुळे पायाखालची वाळू सरकली, नाना पटोले यांचा उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप

2) माझ्या वक्तव्यांचा विपर्यास, नाना पटोले यांचे स्पष्टीकरण, निधीवाटपामुळे काँग्रेस नाराज असल्याचीही कबुली

3) पटोलेंच्या वक्तव्यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लागतोय. उपमुख्यंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला संताप, काँग्रेसमध्येही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती

4) माहितीच्या अभावी पटोले यांचे आरोप, सुरक्षा म्हणजे पाळत नाही, पटोले यांच्या आरोपांना मलिकांचे उत्तर

5) नाना पटोले यांच्या घोषणेमुळे शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चिमटा