4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

| Updated on: Jul 22, 2021 | 7:50 PM

रत्नागिरीमधील चिपळूनमध्ये आभाळ कोसळलं, शहराचा सुमारे 70 टक्के भाग पाण्याखाली, हजारे लोक घरामध्ये अडकले.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

1) गरज पडली तर हेलिकॉप्टर घ्या, पण तत्काळ मदत पोहोचवा, कोकणातील पुराचा उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

2) रत्नागिरीमधील चिपळूनमध्ये आभाळ कोसळलं, शहराचा सुमारे 70 टक्के भाग पाण्याखाली, हजारे लोक घरामध्ये अडकले

3) घरात पाणी शिरल्यामुळे लोकांना गच्चीचा आधार, गच्चीवर उभे राहून केली जातेय मदतीची प्रतिक्षा

4) महापुरामुळे चिपळूनचं जनजीवन विस्कळीत, अनेक गावांचा संपर्क तुटला, वीजपुरवठा खंडित

5) चिपळूनच्या एसटी स्थानकाला पुराचा फटका, डेपोच्या सर्व बस पाण्याखाली