4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

| Updated on: Aug 20, 2021 | 6:49 PM

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीय तेढ वाढली, राज ठाकरे वक्तव्यावर ठाम. तर काही लोक काहीही बोलून जातात. त्याला महत्त्व देण्याची गरज नाही, अजित पवार यांचे राज ठाकरेंना उत्तर

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

1) राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीय तेढ वाढली, राज ठाकरे वक्तव्यावर ठाम

2) काही लोक काहीही बोलून जातात. त्याला महत्त्व देण्याची गरज नाही, अजित पवार यांचे राज ठाकरेंना उत्तर

3) राज ठाकरे हे परप्रांतीय मुद्द्यावरुन राष्ट्रदोह करणारे अपयशी नेते, अमोल मिटकरी यांची राज ठाकरेंवर टीका

4) नगरमध्ये महिला तहसीलदाच्या सुसाईड नोटमुळे खळबळ, महिला अधिकाऱ्यावर भ्रष्टाराचे आमदार निलेश लंकेंचे आरोप