Corona Update | महाराष्ट्रात आज 8 हजार 912 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. राज्यात आज दिवसभरात 8 हजार 912 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. राज्यात आज दिवसभरात 8 हजार 912 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 257 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचरांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर राज्यात आज 10 हजार 373 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. (8912 new corona patients registered in Maharashtra today)
Latest Videos