Sambhaji Bhide : बेताल वक्तव्य! वादग्रस्त वक्तव्य, करणाऱ्या संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
संभाजी भिडे यांनी अमरावतीमधील एका सभेत महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता भिडे यांच्याविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर संघटनांनी निदर्शने केली आहेत. तसेच पुणे, आमरावती आणि कोल्हापूरमध्ये आंदोलन.
अमरावती, 29 जुलै 2023 | आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सदा चर्चेत असणाऱ्या संभाजी भिडेविरोधात आता राज्यात वादळ उठलं आहे. संभाजी भिडे यांनी अमरावतीमधील एका सभेत महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता भिडे यांच्याविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर संघटनांनी निदर्शने केली आहेत. तसेच पुणे, आमरावती आणि कोल्हापूरमध्ये आंदोलन. त्यानंतर आता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भिडे यांच्याविरोधात गुन्हा झाला आहे. हा गुन्हा आमरावतीतील राजापेठ पोलिसांनी दाखल केला आहे. तर भिडे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण करणे, 153 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भिडे यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याविरोधात काँग्रेसने तक्रार दाखल केली होती. (case has been registered against Bhide)

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
