बीडमध्ये दुचाकीच्या शोरुमला भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक
शहरातील अहमदनगर रोड वरील दुचाकी शोरुममध्ये ही आगीची घटना घडली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बीड : दुचाकीच्या शोरूमला भीषण आग लागली. आगीत अनेक दुचाकी जळून खाक झाल्या. शहरातील अहमदनगर रोड वरील दुचाकी शोरुममध्ये ही आगीची घटना घडली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
Latest Videos