VIDEO : भारदस्त BMW उभ्या-उभ्या पेटली, एक्स्प्रेस वेवर थरार
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर BMW जळून खाक झाली. कारमधील तीनही प्रवासी सुखरुप बाहेर पडण्यात यशस्वी ठरले.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर BMW जळून खाक झाली. कारमधील तीनही प्रवासी सुखरुप बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला पनवेलजवळ आग लागली. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळतात देवदूत यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती.