गव्याचा मुक्तसंचार, दैव बलवत्तर म्हणून महिलेचे वाचले प्राण, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!

दैव बलवत्तर म्हणून एक महिला गव्याच्या हल्ल्यामधून थोडक्यात बचावली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

गव्याचा मुक्तसंचार, दैव बलवत्तर म्हणून महिलेचे वाचले प्राण, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!
| Updated on: Oct 21, 2022 | 9:12 AM

कोल्हापूर : ‘देव तारी त्याला कोण मारी’? या म्हणीचा प्रत्यय हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर येतो. हा व्हायरल व्हिडीओ कोल्हापूर जिल्ह्यातील अजरा तालुक्यातील आहे. महिला गव्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे.  अजरा तालुक्यात गव्याचा वावर नित्याचाच झाला आहे. असाच एका गावात गवा मोकाट फिरत असताना त्याच्या हल्ल्यातून महिला थोडक्यात बचावली आहे. गव्याच्या मुक्तसंचाराने नागरिकांमध्ये दहशतीचे  वातावरण आहे.

 

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.