VIDEO : Ulhasnagar | गर्लफ्रेंडलच्या महागड्या मोबाईलचं कर्ज फेडण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचा बनाव
आपल्या सर्वांनाच माहितीयं की, माणूस हा प्रेमामध्ये असताना काहीही करू शकतो. अनेक तरूण प्रेमामध्ये कोणाच्या हत्याही करायला मागे पुढे पाहात नाहीत. मात्र, उल्हासनगरमधील एका तरूणाने आपल्या प्रियसीसाठी चक्क आपल्याच अपहरणाचा बनाव केल्याने सर्वांनाच मोठ्या धक्का बसलाय.
आपल्या सर्वांनाच माहितीयं की, माणूस हा प्रेमामध्ये असताना काहीही करू शकतो. अनेक तरूण प्रेमामध्ये कोणाच्या हत्याही करायला मागे पुढे पाहात नाहीत. मात्र, उल्हासनगरमधील एका तरूणाने आपल्या प्रियसीसाठी चक्क आपल्याच अपहरणाचा बनाव केल्याने सर्वांनाच मोठ्या धक्का बसलाय. त्याचे झाले असे की, एका तरूणाने आपल्या प्रेयसीच्या मोबाईलचे कर्ज फेडण्यासाठी चक्क आपल्याच अपहरणाचा बनाव केला. तरूणाच्या प्रेयसीने महागडा मोबाईल खरेदी केला होता, त्याचे कर्ज फेडण्यासाठी तरूणाने अपहरणाचा बनाव केलाय. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा सुरू झालीयं.
Published on: Aug 21, 2022 12:12 PM
Latest Videos