Special Report | आरे मेट्रो कारशेडवरून ठाकरे विरुध्द फडणवीस

Special Report | आरे मेट्रो कारशेडवरून ठाकरे विरुध्द फडणवीस

| Updated on: Jul 21, 2022 | 10:01 PM

आता शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी सत्ते आल्या आल्या मेट्रोच कारशेड आरे येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता हे राजकारण अधिक तापणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मेट्रो कारशेडवरची स्थगिती उठवत शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेत हे कारशेड आता आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारशेड आरे येथे नको म्हणून पर्यावरणवाद्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले होते, त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला तर आता शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी सत्ते आल्या आल्या मेट्रोच कारशेड आरे येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता हे राजकारण अधिक तापणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Published on: Jul 21, 2022 10:00 PM