VIDEO : Abdul Sattar Amravati Tour | अब्दुल सत्तारांचा अमरावती दौरा,अधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार
मंत्री अब्दुल सत्तार हे सध्या अमरावती दौरा आहेत. या दाैऱ्यादरम्यान अब्दुल सत्तार हे अधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दाैऱ्यादरम्यान अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या घरी गेले असता त्यांनी तेथे जेवणाचा आस्वाद देखील घेतलायं. मेळघाटमधील साद्राबाडी गावातील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी अब्दुल सत्तारांनी येथेच्छ पाहुणचार घेतला.
मंत्री अब्दुल सत्तार हे सध्या अमरावती दौरा आहेत. या दाैऱ्यादरम्यान अब्दुल सत्तार हे अधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दाैऱ्यादरम्यान अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या घरी गेले असता त्यांनी तेथे जेवणाचा आस्वाद देखील घेतलायं. मेळघाटमधील साद्राबाडी गावातील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी अब्दुल सत्तारांनी येथेच्छ पाहुणचार घेतला. तर सुनील धांडे यांच्या घरी मुक्काम केला. शैलेंद्र सावलकर यांच्याही घरी त्यांनी भेट दिली. सुनील धांडे आणि शैलेंद्र सावलकर यांची घरं रात्री गळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना माझ्याकडून घरं बांधून देणार, असं आश्वासन सत्तारांनी दिलं. आज त्याचं भूमीपूजनही होणार आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाला देखील येणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं.
Published on: Sep 01, 2022 12:58 PM
Latest Videos