Abhishek Bachchan on Struggles : 'पहिला सिनेमा मिळवण्यासाठी तब्बल दोन वर्ष वाट पाहावी लागली'

Abhishek Bachchan on Struggles : ‘पहिला सिनेमा मिळवण्यासाठी तब्बल दोन वर्ष वाट पाहावी लागली’

| Updated on: Dec 20, 2021 | 5:30 PM

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी घराणेशाहीवर भाष्य केलंय. मी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा आहे.

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी घराणेशाहीवर भाष्य केलंय. मी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा आहे. पण मला संघर्ष करावा लागला. पहिला सिनेमा मिळवण्यासाठी तब्बल दोन वर्ष वाट पाहावी लागली, असं त्यानं म्हटलंय. हे सांगताना अभिषेक भावुक झाला होता. या संघर्षाची कहाणी अमिताभ यांनी रिट्विट करत, तुझ्या संघर्षाचा अभिमान असल्याचं म्हटलंय.

Published on: Dec 20, 2021 05:24 PM