'राज ठाकरे दसरा मेळाव्याबाबत योग्य निर्णय घेतील'

‘राज ठाकरे दसरा मेळाव्याबाबत योग्य निर्णय घेतील’

| Updated on: Sep 03, 2022 | 12:58 PM

"मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानातून जनतेला संबोधित करावं. राज ठाकरे दसरा मेळाव्याबाबत योग्य निर्णय घेतील"

मुंबई: “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानातून जनतेला संबोधित करावं. राज ठाकरे दसरा मेळाव्याबाबत योग्य निर्णय घेतील” असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. संदीप देशपांडे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “सन्मानीय बाळासाहेबांची विचारधार राज ठाकरे पुढे घेऊन जाऊ शकतात. आज दसरा मेळावा खेळ झालाय” असं संदीप देशपांडे म्हणाले.

Published on: Sep 03, 2022 12:56 PM