नव्या नियमावलीनुसार तासाला 400 भाविकांनाच अंबाबाई मंदिरात प्रवेश

नव्या नियमावलीनुसार तासाला 400 भाविकांनाच अंबाबाई मंदिरात प्रवेश

| Updated on: Jan 11, 2022 | 12:05 PM

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्या पाचवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीर निवासिनी अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरासाठी नवी नियमावली जाहीर केलीय.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्या पाचवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीर निवासिनी अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरासाठी नवी नियमावली जाहीर केलीय. या नव्या नियमावलीनुसार आता तासाला फक्त 400 भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. या नव्या नियमांच्या अंमलबजावणीला आज पासून सुरुवात झालीय. दरम्यान मंदिरातील नवीन नियमावली आणि राज्यातील नव्या निर्बंधांमुळे प्रवासावर आलेल्या मर्यादा याचा परिणाम भाविकांच्या संख्येवर झालाय.