Kishori Pednekar | जिथे जिथे खरंचं निष्काळजीपणा दिसेल तिकडे कारवाई होईल : किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar | जिथे जिथे खरंचं निष्काळजीपणा दिसेल तिकडे कारवाई होईल : किशोरी पेडणेकर

| Updated on: Jun 09, 2021 | 2:31 PM

मुंबई दोन दोन दिवस, चार चार दिवस पाणी भरल्यानंतर ठप्प व्हायची. मात्र आता ती परिस्थिती नाही. आम्ही आताच्या घडीला सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जिथे निष्काळजीपणा दिसेल, तिथे कारवाई होईल, असं पेडणेकर यांनी सांगितलं.

आम्ही आताच्या घडीला सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जिथे निष्काळजीपणा दिसेल, तिथे कारवाई होईल, असं पेडणेकर यांनी सांगितलं.

Published on: Jun 09, 2021 02:30 PM