केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी देत ठाण्यातून कार्यकर्ते आंदोलनासाठी रवाना
मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendtra awad) आणि माजी खासदार आंदपरंजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मुंब्रा आणि कळवा येथून 10 बस भरून मुंबई येथील महात्मा गांधी उद्यानजवल धरणे आंदोलन केले.
काल नवाब मलिक यांच्यावर झालेल्या ईडी (ED) कारवाईवरून अनेक आंदोलने ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendtra awad) आणि माजी खासदार आंदपरंजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मुंब्रा आणि कळवा येथून 10 बस भरून मुंबई येथील महात्मा गांधी उद्यानजवल धरणे आंदोलन केले. केंद्र सरकार आणि ईडी (ED) विरोधात राष्ट्रवादी कार्यकाऱ्यांकडून घोषणा बाजी देण्यात आली याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी
Published on: Feb 24, 2022 12:52 PM