प्रकृती खालावल्यानं ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर रुग्णालयात, उपचार सुरु
अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांना पुण्यातील (Pune) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (Mangeshkar) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांना पुण्यातील (Pune) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (Mangeshkar) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याची त्यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी सांगितलं.
Published on: Feb 10, 2022 12:37 PM
Latest Videos

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'

पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?

'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?

पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
