Special Report | संवादफेकीचा बादशाह, जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना 'अलविदा'

Special Report | संवादफेकीचा बादशाह, जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना ‘अलविदा’

| Updated on: Jul 07, 2021 | 11:25 PM

बॉलिवूड सुपरस्टार दिलीप कुमार यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते (Actor Dilip Kumar passed away).

बॉलिवूड सुपरस्टार दिलीप कुमार यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिनेत्याची शेवटची झलक पाहण्यासाठी शेकडोंची गर्दी जमली होती. सिनेमा, क्रीडा, राजकारणातील अनेक नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली (Actor Dilip Kumar passed away).

Published on: Jul 07, 2021 11:22 PM