John Abraham | अभिनेता जॉन अब्राहमला कोरोनाची लागण
अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल (Priya Runchal) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल (Priya Runchal) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दल जॉनने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. जॉननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘तीन दिवसापूर्वी मी एका व्याक्तीच्या संपर्कात आलो होते, मला नंतर लक्षात आले की त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. माझी पत्नी प्रिया आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच क्वारंटाईन झालो आहोत. अशी माहिती त्यांने सोशनृल मिडीयावर दिली
Latest Videos