Video | ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली माहिती

Video | ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली माहिती

| Updated on: Feb 02, 2022 | 9:59 AM

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.