लता दीदींच्या अस्थी घेऊन जाण्यासाठी आदीनाथ मंगेशकर यांच्यासह इतर कुटुंबीय शिवाजी पार्क वर दाखल
आदीनाथ मंगेशकर (Adinath Mangeshkar) हे शिवाजी पार्क (Shivaji Park)मध्ये अस्थी घेण्यासाठी आले आहेत.
आदीनाथ मंगेशकर (Adinath Mangeshkar) हे शिवाजी पार्क (Shivaji Park)मध्ये अस्थी घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या सोबत मंगेशकर (Mageshkar) कुटुंबातील जवळचे मयुरेश पैंय निकटवर्तीय देखील आहे. यावेळी मिलिंद नार्वेकर हे तास भर पाहिले आले होते. यावेळी पुजाऱ्यांकडून छोटी विधी प्रक्रिया सुरू आहे
Published on: Feb 07, 2022 12:51 PM
Latest Videos