Ajit Pawar Uncut | अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर बसतो : अजित पवार
अदिती चांगलं काम करत आहे, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचं कौतुक केलं. अदिती तटकरे यांचे काम चांगले आहे, त्या जर कमी पडल्या तर त्यांचे वडील म्हणजेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे कामं करुवून घेतात, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार आज रायगड-श्रीवर्धन दौऱ्यावर आहेत.
Latest Videos