अभी तो सिर्फ टॉस हुआ है… मॅच अभी बाकी है- आदित्य ठाकरे
"अभी सिर्फ टॉस हुआ है... मॅच अभी बाकी है", असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद (Shivsena Press Conference) घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना “अभी तो सिर्फ टॉस हुआ है… मॅच अभी बाकी है”, असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)म्हणालेत.
Latest Videos