Special Report | अँब्युलन्सच्या सायरनचा ऐन सकाळी गोंगाट, अमरावतीत सकाळी सकाळी हे काय घडले?

| Updated on: May 20, 2021 | 11:01 PM

Special Report | अँब्युलन्सच्या सायरनचा ऐन सकाळी गोंगाट, अमरावतीत सकाळी सकाळी हे काय घडले?

अमरावतीत आज अनोखं दृश्य पाहायला मिळालं. ऐन सकाळीच अमरावतीत अँब्युलन्सचे सायरन वाजत होते. काय सुरुय ते कुणालाही कळत नव्हतं. पण साऱ्या वातावरणात अँब्युलन्सचाच आवाज घुमत होता. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !