Osmanabad | महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी -

Osmanabad | महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी –

| Updated on: Jan 01, 2022 | 1:52 PM

तुळजाभवानी मंदिर कळसावरील आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांनी पहाटे पासून गर्दी केली होती, कोरोना संकट दूर होऊन या संकटातून भक्तांची मुक्तात करावी असे साकडे भक्तांनी तुळजाभवानी चरणी घातले. तुळजाभवानी मंदिर कळसावरील आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता.